मांजरसुंबा रस्त्यावरील भीषण अपघातात! टिप्परने दुचाकी स्वारास उडवले एक जागीच ठार
आज सायंकाळी 5:30 वाजता बीड मांजरसुंबा रस्त्यावरील कोळवाडी गावानजीक शेख अथर शेख दाऊद (वय 47, रा. ढेकनमोहा हल्ली मुक्काम मोहम्मदिया कॉलनी, बीड) हे मांजरसुंबा कडून बीडकडे मोटरसायकलने (क्रमांक MH23 AH 9986) येत असताना, कोळवाडी दुचाकी स्वरास टिप्परने मागून धडक दिली यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रस्त्यावर वाहनाच्या रांगा…