मा. खा. इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानापासून समृध्दीमहामार्गे तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना झाली आहे. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विवादास्पद वक्तव्य करणाऱ्या बाबा रामगिरी व नितेश राणे यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी दहा हजार वाहनांचा ताफा…