वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण; बीडच्या जेलमध्ये तुफान राडा,
बीडमधून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आहेत, त्याच जेलमध्ये राडा झाला आहे. या भांडणांमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती आहेतुरुंग प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली आहे. मात्र वाल्मिक कराडला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याचं वृत्त…