पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष,
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ट्रम्प यांच्या या विजयाने जागतिक स्तरावर चर्चेचा विषय निर्माण केला आहे. ट्रम्पची विजयाची रणनीती…