बीड

ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

बुलढाणा : महावितरणच्या विद्यूत लाईनचे कामासाठी लागणारे इलेक्ट्रिक पोल ट्रॅक्टरमधून नेले जात होते. हे ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात ट्रॅक्टरवर बसलेल्या तीन मजुरांचा पोलखाली दबले गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.बुलढाणा (buldhana) जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील पूनई गावाजवळ हा भीषण अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे.…