शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त

शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त

नवी दिल्ली- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मुहूर्त मिळाला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मागचे २ आठवडे कोर्टापुढे हे प्रकरण येत होते, मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नव्हती.अखेर आता २४ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.२ दिवसांपूर्वी आलेल्या कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत हे प्रकरण २२ ऑक्टोबर रोजी दाखवलं होत मात्र आता यावर २४ तारखेला सुनावणी होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *